माझ्याविषयी

Rajashri Pagar
सेवा, प्रामाणिकपणा आणि विकासाच्या स्पष्ट दृष्टिकोनासह प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी सदैव कार्यरत राहण्याचा माझा निर्धार आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, गरीब व दुर्बल घटक यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभाग क्र. २० चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.

दृष्टी व निर्धार

सेवा

राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे, हीच शिवसेनेची खरी ओळख.

प्रामाणिकपणा

जनतेच्या विश्वासावर आधारित पारदर्शक कार्यपद्धती.

विकास

पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर.

प्राधान्य क्षेत्रे

महिला सक्षमीकरण व रोजगार
युवकांसाठी संधी व मार्गदर्शन
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
गरीब व दुर्बल घटकांचे प्रश्न
रस्ते, पाणी, ड्रेनेज सुधारणा
नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण

प्रभाग क्र. २० – उमेदवार

🔥 श्री. नरेश तारचंद पाखरे (अ)

🔥 सौ. राजश्री शिवप्रसाद पगार (ब)

🔥 सौ. सुरेखा किरण तुपे (क)

🔥 श्री. विजय सुभाष सोनवणे पाटील (ड)

तुमचा विश्वास माझा ध्यास –
प्रभागाचा सर्वांगीण विकास

मशाल चिन्ह